Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»Blog»सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न 
Blog

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न 

By मुकेश जोशी, संपादकSeptember 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव : पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथे सोनी नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने पार्श्व नेत्रालय, जळगाव आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून रविवार, दि. २० आणि 21 सप्टेंबर रोजी दोन दिवशीय मोफत विशेष डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते. या शिबिरात सुमारे 100 गणेश भक्तांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.

यावेळी रुपेश वाघ यांनी जपानी कॉम्प्युटर मशिनद्वारे डोळ्यांची तपासणी केली. तसेच डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यांत जळजळ किंवा चुरचुर होणे, बारीक अक्षरे अथवा सुईच्या नाकासारख्या बारीक वस्तू कमी दिसणे, जवळचे किंवा दूरचे कमी दिसणे आदी डोळ्यांशी संबंधित समस्या असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार डोळ्यांत टाकण्यासाठी ड्रॉप्सही देण्यात आले.

यावेळी गणेश राणे, अनिल पवार, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे सागर नारखेडे, सरदार राजपूत, यशवंत पाटील, मधुकर ठाकरे, विनोद निकम, नरेश बागडे, गजानन पाटील, निलेश जोशी आदी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी केतन पाटील, उमेश येवले, ओंकार जोशी, लाभेश पाटील, कैलास साळवे, पीयुष पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
Next Article गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे सतत निगराणी
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

शक्तीची आराधना, संस्कृतीचे जतन आणि समाजाला एकत्र आणणारा नवरात्रौत्सव

October 10, 2026

पाच दशकांहून अधिक काळ लेखणीला समाजसेवेचे व्रत मानून जगलेला एक अवलिया पत्रकार 

September 24, 2026

सोनी नगर परिसरात गतिरोधकांसह रस्ता सुरक्षा उपाययोजनांची मनसेचे मागणी

September 24, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे सतत निगराणी

September 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.