Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्राईम»रावेर पोलिसांचीअवैध हातभट्टी दारूभट्ट्यावर धडक देत कडक कारवाई
क्राईम

रावेर पोलिसांचीअवैध हातभट्टी दारूभट्ट्यावर धडक देत कडक कारवाई

By मुकेश जोशी, संपादकOctober 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रावेर पोलिसांचीअवैध हातभट्टी दारूभट्ट्यावर धडक देत कडक कारवाई
पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल; ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट

रावेर प्रतिनिधी (मुबारक तडवी )—रावेर तालुक्यात हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध रावेर पोलिसांनी धडक मोहीम राबविली. या कारवाईत विविध ठिकाणी छापे टाकून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा तसेच तयार दारूचा साठा असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.या धडक कारवाई ने अवैध गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाई दरम्यान रावेर पोलिसांनी पोलीस स्टेशनचे हद्दीतील पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. हातभट्टी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच सामाजिक वातावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.
केलेल्या कारवाईत रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील कुसुंबा बिट
दिपक सुरेश भालेराव वय 42 वर्षे रा. कुसुंबा खु.ता. रावेर जि. जळगाव
20 लिटर गा.हा.भ. दारु गुळ मोह मिश्रीत 100 लिटर कच्चे रसायन व 150 लिटर पक्के रसायनअंदाजे किंमत १९,०००/- के-हाला बीट
विस्मील्ला चांदखाँ तडवी रा. पाडला लिटर 120 गा.हा.भ.दारु
25 लिटर गुळ मोह मिश्रीत उकळते रसायन व 35 लिटर गुळ मोह मिश्रीत कच्चे रसायन १७५००/-   के-हाला बिट असलम हसन तडवी वय रा पाडला ता रावेर  160 लिटर गा.हा.भ. दारु
गुळ मोह मिश्रीत 30 लिटर उकळते रसायन व 40 लिटर गुळ मोह मिश्रीत कच्चे रसायन २३०००/-  रावेर पोलीस स्टेशन पाल बिट
कृष्णा मधुकर राठोड वय 27 वर्षे रा. पाल रावेर 15 लिटर गा.हा.भ. दारु १५०० /-  रावेर पोलीस स्टेशन अंजदा बिट सुपडु भिवसन तायडे रा. नेहता रावेर 30 लिटर गा.हा.भ. दारु  गुळ मोह मिश्रीत 100 लिटर कच्चे रसायन व 150 लिटर पक्के रसायन  २००००/-असा एकत्रितपणे ८१ हजार रुपये किंमतीचे कच्चे रसायन हातभट्टी दारु व साहित्य रावेर पोलीसांनी नष्ट केले
रावेर परिसरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सदरची कारवाई   जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या आदेशानुसार एपीआय अमूल बच्छाव पीएसआय मनोज महाजन गुन्हे शाखेचे पो कॉ संभाजी बिजागरे पो कॉ.विशाल पाटील पो कॉ प्रमोद पाटील, पो कॉ श्रीकांत चव्हाण पो कॉ सुकेश तडवी पो कॉ विकार शेख आदिसह डीबी पथकाने केली

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
Next Article नाशिकमध्ये ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.