Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»Blog»जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम
Blog

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम

By मुकेश जोशी, संपादकSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव दि.२१   प्रतिनिधी  – बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा व कान्हा ललित कला केंद्र, जळगाव आयोजित “जल्लोष लोककलेचा” या कार्यक्रमात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी विविध कलाप्रकारात उत्कृष्ट कामिगीरी करीत घवघवीत यश संपादन केले. या यशातून अनुभूती स्कूलच्या संघ, तसेच एकल प्रकारात दोन विद्यार्थी लातूरला होऊ घातलेल्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

समूह लोकनृत्य प्रथम एकल लोकवादन प्रथम यशोदीप थोरात, एकल लोकगीत प्रथम आराध्य खैरनार यांचीसुद्धा निवड झाली आहे. ह्यांच्यासोबत अनुभूतीच्या तनुश्री दांडगे हिने एकल लोकनृत्य कलाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला

. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विशेष कौतूक केले आहे. या यशासाठी शाळेचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व संगीत शिक्षक भूषण खैरनार यांच्या सह सर्व शिक्षकवृदांनी विशेष परिश्रम घेतले.

जल्लोष लोककलेच्या या स्पर्धेत समूह लोकनृत्यासाठी २३ संघ, एकल लोकगीतासाठी ८ स्पर्धक, एकल लोकवादनासाठी ८ स्पर्धक, समूह लोकगीतासाठी ६ संघ तर एकल लोकनृत्यासाठी २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

यामध्ये अनुभूती स्कूलने दैदिप्यमान यश संपादन केले. समूह लोकनृत्य, एकल लोकवादन आणि एकल लोकगीतमध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक, समूह लोकगीत आणि एकल लोकनृत्यात उत्कृष्ट द्वितीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दिपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी, उद्योजक रजनिकांत कोठारी उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभासाठी पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, एम. जे. कॉलेजचे संचालक शशिकांत वडोदकर, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, उपाध्यक्ष नेहा पवार-गुजंराठी उपस्थित होते.

पारितोषिकाचे स्वरूप  —

[१. ] समूह लोकनृत्य (प्रथम) – रोख ३०००/- रुपये, चषक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

 [२.] एकल लोकवादन (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र  [

३. ]  एकल लोकगीत (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र 

४]   समूह लोकगीत (द्वितीय) – रोख २०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

[५] एकल लोकनृत्य (द्वितीय) – रोख ७००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाकोद येथे जागतिक बांबू दिन साजरा
Next Article संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

शक्तीची आराधना, संस्कृतीचे जतन आणि समाजाला एकत्र आणणारा नवरात्रौत्सव

October 10, 2026

पाच दशकांहून अधिक काळ लेखणीला समाजसेवेचे व्रत मानून जगलेला एक अवलिया पत्रकार 

September 24, 2026

सोनी नगर परिसरात गतिरोधकांसह रस्ता सुरक्षा उपाययोजनांची मनसेचे मागणी

September 24, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे सतत निगराणी

September 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.