Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात
जळगाव जिल्हा

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात

By मुकेश जोशी, संपादकOctober 3, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर भवनकुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात

जळगाव प्रतिनिधी::— महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 3 शनिवारपासून  जळगांव जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत आहेत. नियोजित दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर दाखल होऊन मुक्काम करतील

रविवारी दिनांक 4 सकाळी 9:50 ला शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतील सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालया आगमन झाल्यानंतर नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर दुपारी सव्वा बाराला एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पीक पहाणी करतील. त्यानंतर धुळे जिल्ह्याकडे रवाना होतील महसूलमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक राज शिष्टाचार सुरक्षा व वाहन व्यवस्थेबाबत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleखान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार..महाराष्ट्रतून तुषार वाघुळदे यांची काश्मीरमध्ये होणाऱ्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदक (अँकर) म्हणून निवड
Next Article मनपा जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.