Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
जळगाव जिल्हा

नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

By मुकेश जोशी, संपादकOctober 12, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
जळगाव, दि. 12 (जिमाका): नवरात्रोत्सव तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे बालाजी वहनोत्सव, रथोत्सव व पालखी मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.

दिनांक ११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सव, तर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव व मेहुणबारे येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका, रथोत्सव व पालखी सोहळ्यांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट, १८६२ च्या कलम ५ (अ) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव, मेहुणबारे व जिल्ह्यातील इतर संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित नगर परिषदा, नगर पंचायती व स्थानिक प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे आठवडी बाजार नियमित दिवसाऐवजी दुसऱ्या किंवा सोईस्कर पुढील दिवशी भरविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन .
Next Article अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान!
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.