Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान!
जळगाव जिल्हा

अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान!

By मुकेश जोशी, संपादकOctober 12, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान

पाचोरा येथे दिमाखात पार पडले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ‘उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन – २०२६’

अमळनेर—— : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नुकतेच पाचोरा येथे ‘उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन – २०२६’ मोठ्या उत्साहात दि 10 रोजी पार पडले. या अधिवेशनात पत्रकारितेतील निष्ठावान, समर्पित आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन अमळनेर येथील ‘दिव्य खान्देश’ वृत्तपत्राचे संपादक तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष मा. श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना प्रतिष्ठित ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे आणि खान्देश सरचिटणीस डॉ. विजय गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते हा गौरवशाली पुरस्कार श्री. कांबळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्री. सुरेश कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ दाखवलेली निष्ठा, त्यांची उत्तम कार्यशैली आणि समाजाच्या विकासात व हितात दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वाची आणि समाजकार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल आणि गौरवशाली कामगिरीबद्दल पत्रकार जगतातून, अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातून तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
Next Article जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.