Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»जळगावच्या  मुली च्या हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा
क्रीडा

जळगावच्या  मुली च्या हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा

By मुकेश जोशी, संपादकOctober 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
जळगावच्या  मुली च्या हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा
१४ व १७ वयोगटात विद्या विजेतेपद; १९ वयोगटात एम. जे. कॉलेजचा शानदार विजय 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय मनपा जिल्हास्तरीय मुलींच्या हॉकी स्पर्धेत खेळाडूंनी दमदार आणि रोमांचक खेळाचे प्रदर्शन केले
१४ वर्ष मुली विजेता — विद्या इंग्लिश मीडियम स्कूल   १७ वर्ष विजेता — विद्या इंग्लिश मीडियम स्कूल   उपविजेता — गोदावरी अंतिम सामना : विद्या इंग्लिश मीडियम १-० गोदावरी   १९ वयोगट मुली विजेता — एम. जे. कॉलेज उपविजेता — बेंडाळे कॉलेज  पेनल्टी स्ट्रोकमध्ये एम. जे. कॉलेजचा २-० असा विजय झाला.
हॉकीला नवी दिशा, नव्या खेळाडूंना नवी संधी –
स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण हॉकी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कार्यकारी संचालक तथा हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे किशोर चौधरी, हॉकी जळगावचे अँड आमिर शेख,इम्रान  बिस्मिल्ला, बेंडाळे तसेच गोदावरी महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका  श्रीमती छाया चिरमाडे व स्नेहल कोल्हे , उदय फालक, आकाश सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगावच्या मैदानावर हॉकीचा उत्साह वाढतोय… फारुक शे
हॉकीला नवी दिशा, नव्या खेळाडूंना नवी संधी   नवीन खेळाडू घडत आहेत. आणि जळगावचा हॉकीचा झेंडा राज्य व राष्ट्रीय स्तरावर फडकवण्याची तयारी सुरू आहे
हॉकी जळगाव — खेळाडू घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे फारुक शेख यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विजय व उपविजयी संघांना ट्रॉफीसह खेळाडूंना मेडल देण्यात आले सदर मेडल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्पोर्ट्स च्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले.
मुख्य पंच म्हणून इम्रान बिस्मिल्ला, सह पंच इकबाल पिंजारी, शहबाज पिंजारी व गौरव सोनवणे यांनी कामगिरी पार पाडली
फोटो मध्ये —विजेते तिन्ही संघातील खेळाडू सोबत फारुक शेख , किशोर चौधरी,छाया चिरमाडे, उदय  फालक आदी दिसत आहे.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदोन पोलीस कुटुंबांवर दुःखाचा डोंगर ; पोलिस अधीक्षक धिवरेंनी दिला भावनिक आधार
Next Article आदिवासी आंदोलनाला एकता संघटनेची मानवतेची साथ
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.