Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»आदिवासी आंदोलनाला एकता संघटनेची मानवतेची साथ
जळगाव जिल्हा

आदिवासी आंदोलनाला एकता संघटनेची मानवतेची साथ

By मुकेश जोशी, संपादकOctober 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
आदिवासी आंदोलनाला एकता संघटनेची मानवतेची साथ
जळगाव : जमीन हक्क, वनहक्क, रेशन कार्ड, आधार कार्ड आदी मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. हजारो आंदोलक उन्हात ठिय्या देऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत.
या संघर्षाची मानवतावादी दखल घेत जळगाव जिल्हा एकता संघटनेने सुमारे २ हजार आदिवासी बांधव-भगिनींसाठी गुरुवारी भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या संघर्षाला माणुसकीची साथ दिली.शुक्रवार रोजी सुद्धा पुरी भाजी देण्यात येणार असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांच्या मूलभूत गरजांची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
यावेळी एकता संघटनेचे फारुक शेख यांनी “आंदोलकांना भोजन देण्यासाठी संघटना पुढे येते, मग त्यांच्या न्याय्य मागण्या ऐकण्यासाठी जळगावातील चार मंत्र्यांपैकी एकही मंत्री आंदोलनस्थळी का येत नाही?” असा सवाल केला.
ही कोणत्याही व्यक्तीविरोधातील भूमिका नाही. आदिवासी बांधवांच्या न्याय्य व संविधानिक हक्कांच्या संघर्षाला मानवतेच्या नात्याने साथ देणे, ही एकता संघटनेची भूमिका आहे,” असे फारुक शेख यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन संबंधित मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधावा, अशी मागणी एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.
शिष्टमंडळात हाफिज रहीम पटेल, मौलाना कासीम, मौलाना शफीक पटेल, मौलाना इम्रान काकर, मौलाना गुफरान, अनवर सिकलगर, मतीन पटेल, आरिफ देशमुख आदी उपस्थित होते.
फोटो म्हध्ये आंदोलनस्थळी आदिवासी महिला भगिनींना भोजनाचे वाटप करताना फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनवर सिकलगर, आरिफ देशमुख व शिष्टमंडळ इत्यादी.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगावच्या  मुली च्या हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा
Next Article चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘आधुनिक दुर्गां’ची मुलाखत
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.