Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

By मुकेश जोशी, संपादकOctober 1, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

जळगाव, दि. १ प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपा स्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा क्रीडा संघ मैदानावर दि. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या संघाचा पराभव करत अनुभूती स्कूलने विजेतेपद मिळविले.
या शानदार विजयामुळे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाची पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द, शिस्त आणि सांघिक भावनेच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या यशासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी तसेच शिवम सोनवणे यांचे विद्यार्थ्यांकडून कसुन सराव करून घेतला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्कुल मधील सर्व शिक्षकवृदांनी कौतुक केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली 
Next Article गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.