Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न

By मुकेश जोशी, संपादकOctober 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न

 जळगांव (प्रतिनिधी ) —-लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा. सै. ज. सु खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास कार्यक्रम रंगला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा  परिधान करून गरबा व दांडियाच्या तालावर ठेका धरला संपूर्ण शालेय परिसर उत्साह ,आनंद आणि चैतन्यांनी भारावून गेला होता .
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, पाटीपूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे  नंदिनीबाई विद्यालयाच्या  उपशिक्षिका सौ. वैशाली झोपे मॅडम,  सेवानिवृत्त शिक्षिका ललिता सोपान भोगे मॅडम व शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर सौ.प्रतिभा मिलिंद बारी व मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर  ,ज्येष्ठ शिक्षिका स्वाती चौधरी  वंदना धुमाळ मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
 विद्यार्थ्यांनी पारंपारिक  रंगीबेरंगी पोशाख करून गरब्याची विविध आकर्षक सादरीकरण केली. पारंपारिक संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली .  परीक्षकांनी नृत्याची लय ,ताल, सादरीकरण आणि वेशभूषा या  निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले .विजेत्या विद्यार्थ्यांना  प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आत्मविश्वास आणि सांस्कृतिक परंपरा विषयी आदर निर्माण होतो असे मत सौ.वैशाली झोपे मॅडम यांनी मनोगतातून व्यक्त केले. केले तर डॉक्टर प्रतिभा बारी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्य व सकस आहार याविषयी मार्गदर्शन केले.
 विद्यार्थ्यांना ,पालकांना  यामध्ये  गरबा क्वीन, बेस्ट ड्रेस व हे उत्तेजनार्थ  बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा इंगळे मॅडम यांनी केले. बक्षीस वितरण सौ. सरस्वती मराठे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी सहकार्य केले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
Next Article फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.