Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»Blog»सायबर गुन्हेगारीवर ‘मिशन सतर्क’! शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिले सत्र
Blog

सायबर गुन्हेगारीवर ‘मिशन सतर्क’! शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिले सत्र

By मुकेश जोशी, संपादकNovember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव : ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अरेस्ट, बनावट कॉल आणि बँकिंग माहितीच्या चोरीसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ‘मिशन सतर्क’ या जनआजागृती अभियानाचा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालय, शैक्षणिक संकुले आणि विविध संस्थांमध्ये पोलीस अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन या नागरिकांशी अग्रीकांशी संवाद साधतील. पहिल्या कार्यशाळेचे आयोजन आज पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांना सायबर गुन्ह्यांच्या विविध पद्धतींची माहिती देणे आणि फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सक्षम करणे हा उद्देश आहे.

जिल्हा पोलीस दलाचा महाविद्यालयंसाठी उपक्रम

सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे विद्यार्थी, युवक, शिक्षक, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. ‘सतर्क राहा, सुरक्षित राहा!’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा जळगाव पोलिसांचा प्रयत्न आहे.

अनोळखी फोन कॉल, संशयास्पद लिंक टाळा

ज्येष्ठ नागरिकांना अनोळखी फोन कॉल, संशयास्पद लिंक, बनावट बँक अधिकारी, केवायसी अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक, ओटीपी शेअर करणे, स्क्रीन शेअरिंग ॲप्स आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या प्रकारांबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘SATARK’ या शब्दातील प्रत्येक अक्षरातून सायबर सुरक्षेचा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल ओळख सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन फसवणूक टाळणे, लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करणे, सायबर गुन्ह्याविरुद्ध कृती करणे, फसवणुकीची तक्रार करणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे या सहा बाबींचा समावेश आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगाव जिल्हा परिषदेत उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात!
Next Article अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’! ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’; सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.