निधनवार्ता
हरि विठ्ठल नगर येथील राहिवाशी आशा बशिर तडवी यांचे निधन
जळगाव दि.५ प्रतिनिधी –
हरीविठ्ठल नगर मधील तडवी वाडा येथील रहिवाशी अंगणवाडीच्या शिक्षीका आशा बशीर तडवी यांचे दि. ४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा आणि नातू असा परिवार होता. त्या सुनील व समीर सुभान तडवी यांच्या बहिण होत्या
