Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जळगाव

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

By मुकेश जोशी, संपादकNovember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

आकाशवाणी जळगाव च्या ५० व्या व चांदोरकर प्रतिष्ठानच्या २५ व्या वर्ष पूर्ती निमित्ताने मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पाडवा अर्थात बली प्रतिपदा निमित्ताने *पाडवा पहाट* मैफिलीचे आयोजन *महात्मा गांधी उद्यानात* प्रात:काळी ठीक ६ वाजता करण्यात आले आहे.
या वर्षीचा कार्यक्रम आकाशवाणी, जळगाव चांदोरकर प्रतिष्ठान व कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला असून ही अभंगवाणी, नाट्यगीते, व सुगम संगीताची मैफल असणार आहे. सादरकर्ते सर्व कलाकार नाशिक चे असून आकाशवाणी जळगावचे
मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे *आशिष रानडे, ईश्वरी दसक्कर कदडी, पूजा दसक्कर,* व त्यांना
साथसंगत करणारे कलाकार *तबला-सुजित काळे, संवादिनी-सुभाष दसक्कर, सिंथसाइझर- विजय नेवे, ऑक्टोपॅड-नितेश पाटील* हे असणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्र संचलन दीपिका घैसास करणार आहे. पाडवा पहाट कार्यक्रमासाठी खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजूमामा भोळे, महापौर श्रीमती दीपमाला काळे, जिल्हाधिकारी-श्री. रोहन घुगे, पोलीस अधीक्षक-श्री. श्रीकांत धिवरे, आकाशवाणी जळगाव चे कार्यक्रम प्रमुख श्री. ज्ञानेश्वर बोबडे, उद्योगपती-श्री. अशोकभाऊ जैन, व कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट चे मेजर नानासाहेब वाणी
या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशन चे सहकार्य लाभले आहे. सदर कार्यक्रम आकाशवाणी जळगाव वरून प्रसारित होणार असल्यामुळे वेळेवर म्हणजे ठीक ६ वाजता सुरू होणार आहे. रसिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १० मिनिटे आधी आसनस्थ व्हावे व सुगम संगीताच्या या अनोख्या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी, जळगाव व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, चांदसरकर ट्रस्ट यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
Next Article हरि विठ्ठल नगर येथील राहिवाशी आशा बशिर तडवी यांचे निधन 
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.