Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»सीए पराग जैन यांना पीएच.डी . पदवी घोषित
जळगाव जिल्हा

सीए पराग जैन यांना पीएच.डी . पदवी घोषित

By मुकेश जोशी, संपादकOctober 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सीए पराग जैन यांना पीएच.डी . पदवी घोषित

जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या खरेदी विभागातील अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट पराग गुलाबचंद जैन (कांकरिया) यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे वाणिज्य व व्यवस्थापन या विषयांत पीएच.डी. (Ph.D.) पदवी घोषित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पराग जैन यांनी “A Study of Complexity and Compliances of Licensing and Its Impact on Food Processing Industries in Jalgaon District” या विषयावर संशोधन केले. डॉ. निलीमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा संशोधन प्रबंध पूर्ण केला. जळगाव जिल्ह्यातील खाद्यप्रक्रिया उद्योगांमध्ये परवाना मिळविण्याच्या प्रक्रियेतील गुंतागुंत, विविध नियमांचे पालन आणि त्यांचा उद्योगांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास त्यांच्या संशोधनात करण्यात आला आहे. पराग जैन यांना पीएच.डी. पदवी घोषित झाल्याबद्दल डॉ. प्रशांत वारके, सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, अजित जैन आणि सीए उज्ज्वल पगारिया यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो —- पीएच.डी. पदवी जाहीर झाल्याबद्दल पराग जैन यांचे अभिनंदन करताना अजित जैन

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव
Next Article अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ 
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.