Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्राईम»धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात
क्राईम

धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात

By मुकेश जोशी, संपादकNovember 7, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 धुळे । शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील स्टेनोला एका व्यक्ती मार्फत १० हजारांची लाच घेताना शुक्रवारी रंगेहात ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पोलिसाकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. स्टेनोला ५० हजार रुपये वेतन आहे. सुदेश मानकर (रा. देवपूर, धुळे) असे लाच घेणाऱ्या स्टेनोचे नाव आहे. जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका हेडकॉन्स्टेबलने याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी हिरे शासकीय रुग्णालयाकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र त्यासाठी अधिष्ठाता डॉ. अजित पाठक यांचा स्टेनो असलेला सुदेश मानकर याने लाचेची मागणी केली. तडजोडींती १० हजार रुपये देण्याचे ठरले. तर याबाबत संबंधित पोलिसांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दादू নামক एका खाजगी व्यक्तीमार्फत मानकर हे तक्रारदार यांच्याकडून लाच घेत असताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मानकर यांच्याकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यातून इतरांची नावेही समोर येऊ शकतात, असे संकेत पथकाने दिले आहे. उपअधीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकातील इतरांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.
Next Article गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जळगाव जिल्हा परिषदेत उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात!

November 3, 2026

प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.